Schedules(वेळापत्रक)
- अंतिम वेळापत्रक
- संभाव्य वेळापत्रक
संभाव्य वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास तसे येथे सुचित केले जातील. इतर वेळी संभाव्य वेळापत्रकच पहावे
ऑनलाईन पद्धतीने नोंदणीकरणाची मुदत ३० एप्रिल २०१० ऐवजी ३० मे २०१० पर्यंत वाढविण्यात आली आहे. हि मुदत खालील प्रकारच्या मतदार याद्यांसाठी लागू असेल
- शिक्षक / पदव्युत्तर शिक्षक/प्राचार्य/विभागप्रमुख
- संस्था प्रतिनिधी